पावसाळ्यात डाळींना किड लागु नये/किड लागल्यास काय करावे फक्त ३ रुपयांत घरगुती उपाय|kitchen tips/trick

15 ਅਗਸਤ 2020
3 373 ਦ੍ਰਿਸ਼

#kitchentips #tricks
साहित्य 👇
मोहरीचे तेल २ चमचे
लवंग १२/१५
(साधं स्वयंपाकघरातील तेल/एरंडेल तेल)
एक किलो कोणतीही डाळ असेल त्यासाठी आपण बनवलेलं फक्त १/४(पाव चमचा) तेल वापरावे. जास्त वापरले तर डाळी तेलकट होतील नंतर डाळीना तेलकट वास येतो म्हणून कमीत कमी तेल वापरावे. अश्या प्रकारे डाळी वर्षभर टिकतील.

मिरचीचे चटपटीत तोंडी लावणे रेसिपी 👇
paworld.info/face/v/i4-GmLGkvo6MqaQ
गोळ्याचं पिठलं तांदळाची भाकरी आणि आजीने शिकवलेला खर्डा रेसिपी 👇
paworld.info/face/v/hYuP0m6Z2HqmhqA
वडा रस्सम रेसिपी 👇
paworld.info/face/v/pqJ-kn7D2qaOmJw
हळद घालून आयुर्वेदिक काळा चहा रेसिपी 👇
paworld.info/face/v/dJ94x4OYmpinl6A
उपवासाचे वरी तांदूळाचे वडे रेसिपी 👇
paworld.info/face/v/Z2iV04-Z2Xyje6A
रुमाली रोटी रेसिपी 👇
paworld.info/face/v/e6qauKjZumlsjoo
उपवासाची आंबोळी प्रिमिक्स रेसिपी 👇
paworld.info/face/v/nJqau2e1qImaqaA
गव्हाच्या पिठाचा पिझ्झा बेस आणि पिझ्झा रेसिपी 👇
paworld.info/face/v/hnyCrHC01IajiX4
रवा मिठाई रेसिपी 👇
paworld.info/face/v/mISs0HvI24Kalag
लाल ओल्या मिरचीचे लोणचे रेसिपी 👇
paworld.info/face/v/eaOtzGjJyaWPbpI
दोडक्याची चटणी रेसिपी 👇
paworld.info/face/v/k4Cj06O0r7CQipw
आयुर्वेदिक औषधी चहा 👇
paworld.info/face/v/qqivsmmkxmmbino
चटपटीत तोंडलीची भाजी 👇
paworld.info/face/v/aIqZppq1vZt_iZI
गाजराचा चमचमीत ठेचा रेसिपी 👇
paworld.info/face/v/dniXponNzK2lapI
पापड चटणी बनविण्याची भन्नाट पद्धत 👇 रेसिपी
paworld.info/face/v/gG6Q2n7OxYSiqnE
दुधी भोपळा रिंग 👇
paworld.info/face/v/c4Zttp_D3auvnoo
न घासता तांब्या पितळेची भांडी करा चकाचक 👇
paworld.info/face/v/eWeAtH-quJykeKw
अळुचं फदफदं रेसिपी 👇
paworld.info/face/v/iWNru4SXxoyDio4
बिना फोडणीचे साध वरण 👇
paworld.info/face/v/qYiHpK_RkamEd34
झटपट वेगवेगळ्या चवीचे कैरीचे पन्हे
paworld.info/face/v/c22Yy4alsKWsioo
बिस्किट चाट 👇
paworld.info/face/v/i51-15CVuYWho6A
मँगो बालुशाही 👇
paworld.info/face/v/o36Ol43Zr5qCbLA
मेथी मलाई रेसिपी 👇
paworld.info/face/v/in2wxIeY2nlupHE
फ्रुट चॉकलेट सँडविच 👇
paworld.info/face/v/mo6kpI-zxo-jjKA
टोमॅटो सार👇
paworld.info/face/v/e5uQ1Y2Rrq2mjGk
रताळयाचे गोड काप 👇
paworld.info/face/v/ia6uxGrCuYGDkIo
इडली सांबर रेसिपी 👇
paworld.info/face/v/qZ6hp5av26qsnY4
कढी वडा 👇
paworld.info/face/v/ppuAxn-l1J1oe4Y

ਟਿੱਪਣੀਆਂ
 • जर तुम्ही एरंडेल तेल घेणार असाल तर ते गरम न करता घ्यायचं आहे.

  Sansarika FoodSansarika Food3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Chan tai

  Sanjyot KherSanjyot Kher10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
  • Rice che pan sanga

   Sanjyot KherSanjyot Kher10 ਦਿਨ ਪਹਿਲਾਂ
 • 1no.

  ganesh nawaleganesh nawale3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Khupach chhan

  Kaveri PhadKaveri Phad3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Chhan tips

  Sangita KatkadeSangita Katkade3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Mst tip dilyat kaki thanks♥️....

  mahadev utekarmahadev utekar3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • खूप छान 👌👌👌👌

  Sangita KatkadeSangita Katkade3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • धन्यवाद

  varsha dahakevarsha dahake3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • छान टिप्स दिल्यात ताई तुम्ही

  varsha dahakevarsha dahake3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • Tai tumi asech oil lavyche sangitle hote na kaddhnyla .

  Jayashree PawarJayashree Pawar3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Ho

   Sansarika FoodSansarika Food3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • @Sansarika Food ho tech lavng che ny ho tai manje tumi oil lavyla sangitle hote wash karun sukvyla sunlight nu yet asha veli tumi pusun ghychi matlya hotya ani je oil asel te lavycje cholyche barobar ka tai ?

   Jayashree PawarJayashree Pawar3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Kaddhanya dhuvun mag lavaych. Yat aapan mohariche lavang tel kel aahe

   Sansarika FoodSansarika Food3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • Nahi.

   Sansarika FoodSansarika Food3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • 👌👌👍👍

  Lata HsawantLata Hsawant3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • धान्यात टाकायचे एरंडेल तेल मिळते ते गरम करुन दाळ तांदूळ ला लावले तर किड लागत नाही छान उपाय सांगितला

  MaliniMalini3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • एरंडेल तेल गरम नाही करायचे. ते तसेच घ्यायचे.

   Sansarika FoodSansarika Food3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • छान टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  SantoshSantosh3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
 • डाळीना किड लागू नये म्हणून तुम्ही सांगितलेल्या टिप खुपचं छान आहेत मी करून पहाणार ‌👌👌 तांदळालापण काय लावायचे ते पण सांगा.मी जास्त तांदूळ आणले की कडूलिंबाची पान टाकते तरी पण किड लागते.त्यासाठी काय करायचे ते प्लिज उपाय सांगा

  Renuka MetherRenuka Mether3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
  • हो नक्की.

   Sansarika FoodSansarika Food3 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ
PAworld